जीआर हवेत?

खालील जीआर तारखेनुसार शोधण्यास आणि डाऊनलोड करण्यासाठी मदत होणार आहे http://www.maharashtra.gov.in Gr reference 👉🏻1) शाळा बाह्य विद्यार्थी -20-5-2015 👉🏻2) Adhar card-21.4.2015 👉🏻3) नाविण्यपूर्ण उपक्रम-21.4.2015 👉🏻4) महीला त. निवारण-14.1.2015 👉🏻5) Kp Jobchaet-14.11.1994 👉🏻6) मुले टिकवून ठेवणे-28.3.2014 👉🏻7) संविधान वाचन-4.2.2013 👉🏻8) SARAL-3.7.2015 👉🏻9) PSM-22.6.2015 👉🏻10) Yogdin-9.6.2015 👉🏻11) गुणवत्ता कक्ष-21.11.2015 👉🏻12) शाळासिध्दी-30.3.2016 👉🏻13) समायोजन-12/18.5.2011 👉🏻14) बदली-15.5.2014 👉🏻15) संचमान्यता-28.8.15... Continue Reading →

आपल्या सगळ्यांना आवडणारी मराठी संकेतस्थळे.

▪ जुने मराठी ग्रंथ - http://www.dli.ernet.in/ ▪ मराठी पुस्तके - http://www.esahity.com ▪ मराठी साहित्य - http://antaraal.com/ ▪ मराठी साहित्य - http://www.chaprak.com/ ▪ मराठी साहित्य - http://www.maanbindu.com/marathi ▪ मराठी साहित्य, संस्कृती जोपासना - https://msblc.maharashtra.gov.in ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - http://misalpav.com/ ▪ मराठी साहित्य, वविध अभ्यासपूर्ण लेख - wikisource - https://goo.gl/jzKkFw ▪ मराठी साहित्य, वविध... Continue Reading →

कुसुमाग्रज

दिनांक २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९). कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे... Continue Reading →

पंचायत राज स्विकारणारी राज्ये अनुक्रमे कशी लक्षात ठेवावी???

ट्रीक- राजने अंधा असताना नाटकात उडी घेउन पंजाब व उत्तर महाराष्ट्रात बंगला बांधला. १)राजने-राजस्थान २)अंधा-आंध्रप्रदेश ३)अस-आसाम ४)ताना-तामिळनाडू ५)नाटकात- कर्नाटक ६)उडी-आेडीसा ७)पंजाब-पंजाब ८)उत्तर-उत्तर प्रदेश ९)महाराष्ट्रात-महाराष्ट्र १०)बंगला-प. बंगाल. हरित वायू कसे लक्षात ठेवाल? कामिना हाय पर सल्फर नाय. का= कार्बन डायऑक्साईड मि=मिथेन ना= नायट्रोजन हाय= हायट्रोजन पर=परफ्लूरो कार्बन सल्फर महाराष्ट्रावर राज्य केलेल्या वंशाची यादी अनुक्रमे ट्रीक :... Continue Reading →

मंगेश पाडगावकरांची एक अप्रतीम कवि

आयुष्य हे विधात्याच्या वहीतील पान असतं....! रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं...! शेवटचं पान मृत्यू अन् पहिलं पान जन्म असतं...! मधली पाने आपणच भरायची, कारण ते आपलंच कर्म असतं...! होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं, कुठलंच पान कधी गाळायच नसतं....! चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं, कारण त्यातूनच आपल्याला पुढे शिकायचं असतं.....! नाती जपण्यात मजा आहे... Continue Reading →

मराठी भाषेची सुंदरता ?

खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येकवेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात. ही आहे मराठी भाषेची श्रीमंती. मराठी राज्यभाषा झाली तर अशा समृद्धतेने नटलेल्या भाषेचे आपण पाईक होऊन समृद्ध संस्कृतीचे जोपासक होऊ. रंग पाण्याचे 'पाणी'शब्द हा असे प्रवाही वळवू तिकडे वळतो हा जशी भावना मनात असते रूप बदलते कसे... Continue Reading →

गणित विषयामध्ये सुत्रे पाठ होण्यासाठी उखाणा उपक्रम

१) महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी आयताचे क्षेञफळ = लांबी x रूंदी. २) हिमालयातील काश्मिर म्हणजे भूलोकातील स्वर्ग, चौरसाचे क्षेञफळ म्हणजे बाजूंचा वर्ग. ३) देवीची ओटी भरू खणानारळाची, त्रिकोणाचे क्षेञफळ = १/२xपायाxउंची. ४) स्वातंत्र्या ची पहाट म्हणजे १९४२ ची चळवळ, (सहा बाजू) वर्ग..... हे घनाचे पृष्ठफळ ५) तीन पानांचा बेल त्याला येते बेलफळ लांबीxरूंदीxउंची..... हे... Continue Reading →

Create a free website or blog at WordPress.com.

Up ↑